Today’s Panchang
दिवस
बुधवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
आश्लेषा
तिथी
शु.८
Today’s Horoscope
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. पण गृहससौख्य लाभेल. घर गृहस्थीकडे लक्ष द्या. बोलण्याने कामे बिघडतील.
मेष
वृषभ
चंद्र चौथा. मनोबल चांगले राहील. प्रवासासाठी खूप धावपळ कराल. भावंडे भेटतील. कायदेशीर बाबी सांभाळा. धंद्यात स्पर्धा निर्माण होतील.
मिथुन
चंद्र दुसरा. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर कामाला गती येईल. कामात यश मिळेल.
कर्क
चंद्र पहिला. महत्त्वकांक्षी व उत्साही रहाल. कामे झटपट उरकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सौख्य लाभेल. तुमचे बुध्दिचातुर्य उपयोगाला येईल.
सिंह
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च जास्त झाला तरी तो योग्य कारणासाठी होईल. कामाच्या कंटाळा कराल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल.
कन्या
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. करमणुकीत वेळ जाईल. बुध्दिकौशल्याने लाभ होईल.
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान लाभेल. पती-पत्नीत बौध्दिक अंतर जाणवेल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील.
तुला
वृश्चिक
चंद्र नववा. भाग्यकारक अनुभव येईल. वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळा. थोडे दडपण राहील. बुध्दिकौशल्याने लाभ होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
धनु
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. वरिष्ठांचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. आव्हानात्मक कामे करावी लागतील. तब्येत नरग.म-गरम राहील. चिडचिड होईल.
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. प्रवास घडेल. सहजीवन लाभेल. पशुधनाचा लाभ होईल. घरात बदल करावा लागेल. पित्ताचा त्रास होईल.
मकर
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. पण कष्टाच्या मनाने श्रेय कमी मिळेल. कामात सावधानता बाळगा. भावंडांची वाद टाळा.
कुंभ
मीन
चंद्र पाचवा. अभ्यासाची गोडी निर्माण होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्च अचानक वाढेल. भागीदारीचे व्यवहार तपासून पहा. वडिलार्जित इस्टेटीची विषय निघतील.