Today’s Horoscope
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. वाहनसौख्य लाभेल. गृहसौख्य लाभेल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. कामाचा आर्थिक मोबदला मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मेष
वृषभ
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. अधिकार गाजवाल. कायदेशीर बाबी सांभाळा. धंद्यात स्पर्धा राहील.
मिथुन
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. कौटुंबिक सौख्य मिळेल. भाग्यकारक अनुभव येईल. कायदेशीर बाबी सांभाळा भावंडांना त्रास होईल.
कर्क
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. महत्त्वकांक्षी रहाल. झटपट कामे उरकाल. आर्थिक लाभ होतील. सहजीवन लाभेल. लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील.
सिंह
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च होईल, पण तो योग्य करण्यासाठी होईल. चिडचिड होईल. कुटुंबियांचे आरोग्य सांभाळा. सद्सद्विवेकबुध्दि जागृत ठेवा.
कन्या
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. शत्रूवर मात कराल. बुध्दिकौशल्याने लाभ होईल. विवाह जुळेल.
चंद्र दहावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. कामाचे समाधान लाभेल. आई-वडिलांना तुमच्याकडून अपेक्षा राहतील. जोडीदाराच्या आवडीनिवडी सांभाळा.
तुला
वृश्चिक
चंद्र नववा. भाग्यकारक अनुभव येईल. वरिष्ठांचा विश्वास राहील पण कामात विलंब, अडचणी अनुभवाल. शेतीवाडीची कामे होतील. मित्र शत्रुत्व करतील.
धनु
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. पण लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील. आर्थिक लाभासाठी धावपळ करावी लागेल. शेती-बागायतीमधून फायदा होईल.
चंद्र सातवा. मनोगत चांगले राहील. प्रवास घडेल. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. पशु लाभ होईल.
मकर
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. तुमचे नातेवाईकच तुमचे शत्रू बनतील. महत्त्वाकांक्षी बनाल.
कुंभ
मीन
चंद्र पाचवा. शैक्षणिक प्रगती होत राहील. पण विलंब अडचणी त्रास अनुभवाल. भागीदारीचे व्यवहार तपासून पहा. कोर्ट-कचेरीपासून सावध रहा. विवाह जुळेल.